"प्रिया तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ११:
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]]
| राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_पुस्तके = पंचतारांकित, ज्याचा त्याचा प्रश्न वगैरे
| प्रमुख_चित्रपट = [[गोंधळात गोंधळ, चित्रपट|गोंधळात गोंधळ]]<br />[[मुंबईचा फौजदार, चित्रपट|मुंबईचा फौजदार]]
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[रजनी (टीव्ही मालिका)|रजनी]]
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑक्टोबर १९]], [[इ.स. १९५४]] - [[सप्टेंबर १९]], [[इ.स.
प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यसृष्टीपासून केली. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्याछा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला [[श्याम बेनेगल|दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा]] अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्तत्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.▼
▲प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात
प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.▼
▲प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो,
== चित्रपट/चित्रवाणी कारकीर्द ==
* [[इ.स. १९७४]]- अंकुर
* [[इ.स. १९७८]]- देवता
ओळ ४२:
* [[इ.स. १९८५]]- मुंबईचा फौजदार, रजनी(दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९८७]]- कालचक्र
* [[इ.स. १९८८]]- किस्से
* [[इ.स. १९८९]]- एक
* [[इ.स. १९९०]]- घर (दूरचित्रवाणी मालिका)
* [[इ.स. १९९४]]- [[मोहरा]] - चित्रपट
ओळ ५४:
==आत्मचरित्र==
* फर्स्ट पर्सन
==अन्य पुस्तके==
* असंही (ललित निबंध संग्रह)
* जन्मलेल्या प्रत्येकाला (कथासंग्रह) - <small>जीवनानुभव</small>▼
* जावे तिच्या वंशा (कथासंग्रह)▼
* ज्याचा त्याचा प्रश्न (कथासंग्रह)▼
* पंचतारांकित - स्वतःविषयी असलेले अनुभव प्रधान लेखन २००६, पहिली आवृत्ती, डिंपल प्रकाशन, चौथी आवृत्ती [[राजहंस प्रकाशन]] [[पुणे]], भारत
▲* ज्याचा त्याचा प्रश्न
▲* जन्मलेल्या प्रत्येकाला - <small>जीवनानुभव</small>
▲* जावे तिच्या वंशा
== बाह्य दुवे ==
|