"वासुदेव (लोककलाकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "वासुदेव, लोककलाकार" हे पान "वासुदेव (लोककलाकार)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
[[Image:Vasudev from pune.jpg|thumb|right|250px|एका वासुदेवाचे आणि सोबतच्या मुलाचे [[पुणे]], [[महाराष्ट्र]] येथे घेतलेले प्रकाशचित्र (इ.स. २००७)]]
'''वासुदेव''' हेहा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून कुळाचे उद्धार करणारे, पांडुरंगावरील अभंग - गवळणी गात दान मागणारे लोककलाकार आहेतआहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात [[चिपळी|चिपळ्या]], दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला [[पांवा]], [[मंजिरी, वाद्य|मंजिरी]], [[पावा]] अशी वाद्ये आणि काखेला झोळी, या वेषामुळे वासुदेव अगदी ठळकपणे ओळखू येतातयेतो. वासुदेव मुख्यत: क्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतो. तो खेड्यापाड्यात नेहमी आणि शहरांतही कधीमधी दिसतो.
 
वासुदेव हा क्षेत्रांत स्नान करायला आलेल्या मंडळींना नाना तीर्थक्षेत्रांची आणि तिथल्या देवतांची नावे सांगतो. त्या अर्थाने वासुदेव तीर्थांचा चालताबोलता कोशच आहे. वासुदेवाला पैसे दिले की तो सगळ्या दैवतांच्या नावाने पावती देतो, आणि मग अलगूज वाजवतो. वासुदेव सहसा कुणालाही आपणहून पैसे मागत नाही.
 
मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने वासुदेवाच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच होती. या वासुदेवाच्या साहाय्याने शिवाजीने मावळ्यांच्या घरी निरोप पाठवले आहेत. तसेच वासुदेवाचा हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूंच्या गोटातल्या बातम्याही मिळवल्या आहेत.
 
== परंपरेचा उगम ==
मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे <ref name="प्रहार२०१०">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.prahaar.in/madhyantar/shraddhasanskriti/18836.html | शीर्षक = वासुदेवाची कहाणी! | प्रकाशक = [[प्रहार (वृत्तपत्र)|प्रहार]] | लेखक = हरिश्चंद्रे,विजयकुमार | दिनांक = २० जानेवारी, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = ४ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. [[ज्ञानेश्वर]], [[तुकाराम]], [[नामदेव]] यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात <ref name="प्रहार२०१०"/>.
 
==वासुदेवावरील रूपकाचा नमूना==
 
'''गातों वासुदेव मी ऐका ।<br />'''
'''चित्त ठायीं ठेवून ऐका ।<br />'''
'''डोळे झांकून रात्र करूं नका । <br />'''
'''काळ करीत बैसला असे लेखा गा ॥<br />'''
'''राम राम स्मरा आधीं ॥ ॥'''
 
==हेही पहा==
[[भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]
 
== संदर्भ व नोंदी ==