"महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या पाच हजार २१३ इतक्या प्राथमिक, आणि दोन हजार ५२८ इतक्‍या माध्यमिक शाळा आहेत.
 
24२४ नोव्हेंबर 2001२००१ रोजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सन 2001२००१ ते 2007२००७-08०८ या कालावधीत मराठी माध्यमाच्या साधारणपणे एक हजार 700७०० प्राथमिक व दोन हजार 200२०० माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील असंख्य अल्पअनुदानित मराठी माध्यमाच्या शाळा कायमच्या बंद झाल्या.
 
कायम विनाअनुदान धोरण रद्द झाल्याने 29२९ एप्रिल 2008२००८ राजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खासगी संस्थांकडून प्राप्त झालेलेमिळालेले एकूण 11११ हजार 654६५४ प्रस्ताव रद्द करण्यात आले,<ref>http://www.esakal.com/esakal/20110409/5033537049023769539.htm</ref>
 
कायम विनाअनुदान धोरण रद्द झाल्याने 29 एप्रिल 2008 राजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खासगी संस्थांकडून प्राप्त झालेले एकूण 11 हजार 654 प्रस्ताव रद्द करण्यात आले,<ref>http://www.esakal.com/esakal/20110409/5033537049023769539.htm</ref>
===शिक्षण गळती===
===अल्पसंख्याकांचे शिक्षण===