"नाट्यस्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या, बहुधा एकांकिका '''नाट्यस्पर्धा''' घेणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यांतील अनेक वर्षे स्पर्धा घेणाऱ्या काही संस्था, त्या घेत असलेल्या स्पर्धा आणि त्यांची पारितोषिके (यादी अपूर्ण) :
* ॲक्टिव्ह थिएटर्स, पुणे
* अभिनय, वांद्रे(मुंबई) : स्पर्धेचे नाव - पार्श्वनाथ आळतेकर नाट्यस्पर्धा
* आंतर-कचेरी स्पर्धा
* आंतर-गिरणी नाट्यस्पर्धा
* इंडियन नॅशनल थिएटर (आय.एन.टी), मुंबई - [[एकांकिका]] स्पर्धा
* उदय कला केंद्र, मुंबई
* उन्मेष - [[एकांकिका]] स्पर्धा
* कुमार कला केंद्र, मुंबई
* केंद्रीय कार्यालयांच्या बहुभाषीय नाट्यस्पर्धा
*
* जिल्हा परिषदा, शालेय स्तरावरील स्पर्धा
* ड्रॉपर्स नाट्यवाचन स्पर्धा, पुणे
* पुण्यरंगभूमी
* [[पुरुषोत्तम करंडक]](महाराष्ट्रीय कलोपासक संस्था) - [[एकांकिका]] स्पर्धा
* प्रतीक थिएटर्स, वाई
* प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए)
* [[फिरोदिया करंडक]] आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा, पुणे
* बेंडे एकांकिका स्पर्धा, हिंगोली
* भारतीय विद्या भवन , मुंबई - [[एकांकिका]] स्पर्धा
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
* महाराष्ट्र बँक (आंतरबँक स्पर्धा)
* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ
* महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
* महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग
* महाराष्ट्रीय कलोपासक संस्था ([[पुरुषोत्तम करंडक]]) - [[एकांकिका]] स्पर्धा
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - [[चिंतामणराव कोल्हटकर]] नाट्यस्पर्धा
* रंगायतन , दिल्ली ( बृहन्महाराष्ट्रातील नाट्यस्पर्धा)
* रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धा, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सोलापूर इत्यादी
* ललित कला महामंडळ (केळकर ट्रॉफी व वाळवेकर ट्रॉफी)
* लिटल थिएटर , मुंबई
* वसंतराव आचरेकर एकांकिका स्पर्धा (शालेय व मुक्त), कणकवली
* शानभाग करंडक, सातारा
* सवाई एकांकिका स्पर्धा (चतुरंग प्रतिष्ठान), मुंबई
* सुमन करंडक नाट्यवाचन स्पर्धा
|