"पुरुषोत्तम करंडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{वर्ग}}▼
पुणे शहरातील [[महाराष्ट्रीय कलोपासक]] ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी एकांकिकांची स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी एकांकिकेला करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. [[महाराष्ट्रीय कलोपासक|महाराष्ट्रीय कलोपासकचे]] चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला '''पुरुषोत्तम करंडक''' असे नाव देण्यात आले.▼
▲पुणे शहरातील [[महाराष्ट्रीय कलोपासक]] ही संस्था कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केलेल्या मराठी [[एकांकिका|एकांकिकांची]] स्पर्धा घेते. स्पर्धेतील यशस्वी [[एकांकिका|एकांकिकेला]] करंडक दिला जातो. ही प्रथा इ.स.१९६३पासून सुरू आहे. [[महाराष्ट्रीय कलोपासक|महाराष्ट्रीय कलोपासकचे]] चिटणीस पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ अप्पासाहेब वझे यांचे दिनांक १ ऑगस्ट १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ या करंडकाला '''पुरुषोत्तम करंडक''' असे नाव देण्यात आले.
२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.▼
▲२०१० सालापासून संस्थेने स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यास सुरुवात केली. आता कोल्हापूर, जळगाव व रत्नागिरी या शहरांतही पुरुषोत्तम करंडक [[एकांकिका]] स्पर्धा आयोजित करण्यात येतात. २०१२ सालापासून मुंबईतही मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने या स्पर्धा होत आहेत.
==हेही पहा==
[[एकांकिका]], [[नाटक]]
|