"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{संकोले}}
म.सा.प. अथवा मराठी साहित्य
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]
==कार्य व
==संमेलने==
महाराष्ट्र साहित्य परिषद ही [[अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ|अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची]] घटक संस्था असून ती महामंडळाला दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन करते व सहभागी होते.
त्याचबरोबर स्थानिक कवी, लेखकांना प्रोत्साहन मिळावे व साहित्य चळवळ ग्रामीण भागात खोलवर रुजावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी विविध विभागीय आणि ग्रामीण संमेलने
उदा० मसापची बेलवंडी शाखा व वि.वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२ रोजी कथाकथनकार संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली १०वे ग्रामीण साहित्य संमेलन भरवले होते..
==इतिहास==
==मराठी साहित्य परिषदेचे इतर उपक्रम==
* ग्रंथपुरस्कार
* साहित्यिकांचे स्मृतिदिन
* नाट्यविभाग - नाट्यकार्यशाळा, एकांकिका लेखन स्पर्धा
* युवा मुक्त मंच - [[कथा]] लेखन स्पर्धा, काव्य वाचन आणि इतर विविध उपक्रम
* बालविभाग - बाल [[वाचनालय]], बाल संगोपन केंद्र आणि बालकांसाठी विविध कार्यक्रम
* कॉफी क्लब : साहित्यिक गप्पा - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी
* साहित्यिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला - दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी
* [[एकांकिका]] आणि नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
* ‘नवं-
* साहित्यिक साहाय्य निधी : वृद्ध साहित्यिकांना मदत
* [[सावित्रीबाई फुले]] अभ्यासिका : गरजू
* म.सा.पत्रिका : सन
* कै.[[वा.गो. आपटे]] संदर्भ ग्रंथालय :
* अनेक मान्यवर साहित्यिकांची कोलाज पद्धतीने जतन केलेली छायाचित्रे
* अतिथी निवास व्यवस्था : परगावचे साहित्यिक / आजीव सभासद यांना अल्प देणगीमूल्यात निवासाची सोय.
* माधवराव पटवर्धन सभागृह : साहित्यिक कार्यक्रमांसाठी, प्रकाशन समारंभासाठी सभागृह दिले जाते.
* तळघरातील सभागृह : पुस्तक प्रदर्शनासाठी हे सभागृह दिले जाते.
* म.सा.प.ची प्रकाशने : मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड
==शाखा==
* [[मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश]], बेलवंडी शाखा,
==संपर्क==
|