"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''बाळ पळसुले''' ऊर्फ '''बाळासाहेब श्रीपती पळसुले''' (
== जीवन ==
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराथी चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट==
* अशी असावी सासुरवाशीण
* कळतंय पण वळत नाही
* कौल दे खंडेराया
* गाढवाचं लग्न
* गाव सारा जागा झाला
Line १३ ⟶ १८:
* तेवढं सोडून बोला
* थापाड्या
* दगा
* नटले मी तुमच्यासाठी
* नवऱ्यानी सोडली
Line १८ ⟶ २४:
* पंढरीची वारी
* पाटलीण
* पेटलेली माणसं
* फटाकडी
* फुकट चंबू बाबूराव
* भन्नाट भानू
* भिंगरी
* मोसंबी नारंगी
* रणरागिणी
* राजा पंढरिचा
* सुधारलेल्या बायका (१९६५, पहिला चित्रपट
* सूनबाई ओटी भरून जा
==काही गाजलेली चित्रपट गीते==
Line ३१ ⟶ ४०:
* आभाळाला सपन सखे प्रीतिचं (निखारे)
* आला आला रे गोविंदा आला (भिंगरी)
* कदी हिकडं कदी हिकडं (पेटलेली माणसं)
* कुठं कुठं जायाचं हनिमुनला (फटाकडी)
* गणरायाला मुजरा (पेटलेली माणसं)
* गराऽऽ गराऽऽ भिंगरी गं भिगरीऽऽ (भिंगरी)
* गोऱ्या गोऱ्या टाचंत काटा घुसला (मोसंबी नारंगी)
* घडली करुण कहाणी (दगा)
* ज्वानीच्या पाण्यात (करावं तसं भरावं)
* देवा तुला दया येईना कशी (पाटलीण)
* देव दिसला गं मला देव दिसला (पाटलीण)
* धरिला पंढरिचा चोर
* नार नखऱ्याची मी तरणी (भिंगरी)
* पांडोबा पोरगी फसली (करावं तसं भरावं)
* पाव्हणं राहता का (सूनबाई ओटी भरून जा)
* रानी बोले नलराजाला (कौल दे खंडेराया)
* लग्नात गोंधळ घालते (भिंगरी)
* विठ्ठलनामाची शाळा भरली
* विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला
* शिव शंभू (पेटलेली माणसं)
* सुताला व्हडंल वारा (पाटलीण)
* सोनं नाणं नगं (सूनबाई ओटी भरून जा)
* हे शिवशंकर (थापाड्या)
==बाळ पळ्सुले यांची काही गैरफिल्मी गीते आणि काही आल्बम==
* आलं विझत चांदणं (पहाटेची भूपाळी आणि भक्तिगीते -३)
* कंबर लचकली (गायिका : आशा भोसले)
* गणपतीच्या म्होरं नाचू गाऊ या (?)
* गौरी गीत पूजिते मंगळागौर(स्त्रीगीते)
* टकमक बघत बसल्या (?)
* तुझी साथ हवी रे रोज मला (निसर्गराजा-२)
* पटलं तर व्हंय म्हणा (?)
* माझी संगत सोबत करा (?)
* रुबाबात धरली नोट शंभराची (मराठी चित्रपट संगीत -९-लावण्या)
* सजनी गं भुललो मी (निसर्गराजा-१)
* स्वप्नाचा भास माझ्या संसाराला झाला (स्वरानंद-स्वप्नरंग)
* हे गणनायक सिद्धिविनायक (?)
* हेरला गं हेरला गं (मराठमोळ्या लावण्या)
== हेही पाहा ==
* [[बाळ (नाव/ आडनाव)]]
{{विस्तार}}
|