"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बाळ पळसुले''' (जन्म : १९३४; मृत्यू : इचलकरंजी, ३०-७-२०१२) ऊर्फ बाळासाहेब श्रीपती पळसुले हे मराठी चित्रपटांना संगीत देणारे संगीत दिग्दर्शक होते. ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी सांगलीत राहून काम करीत असत.
 
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. त्यानंतरनंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच १९६५पासून चित्रपटांच्याचित्रपटांना संगीत दिग्दर्शनाचीद्यायला कामेसुरुवात करू लागलेकेली.मुंबईत त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही हिंदी, भोजपुरी आणि गुजराथी चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.
 
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट==
ओळ ९:
* गाढवाचं लग्न
* गाव सारा जागा झाला
* जखमी वाघीण
* डाळिंबी
* तेवढं सोडून बोला
* थापाड्या
* नटले मी तुमच्यासाठी
* नवऱ्यानी सोडली
* निखारे
* पंढरीची वारी
* पाटलीण
* फटाकडी
* फुकट चंबू बाबूराव
* भन्‍नाट भानू
* भिंगरी
Line २३ ⟶ २८:
==काही गाजलेली चित्रपट गीते==
 
* अप्सरा स्वर्गातुन आली (पाटलीण)
* अवती भंवती डोंगरझाडी
* आभाळाला सपन सखे प्रीतिचं (निखारे)
* कुठं कुठं जायाचं हनिमुनला
* आला आला रे गोविंदा आला (भिंगरी)
* गराऽऽ गराऽऽ बिंगरी गं भिगरीऽऽ
* कुठं कुठं जायाचं हनिमुनला (फटाकडी)
* गराऽऽ गराऽऽ बिंगरीभिंगरी गं भिगरीऽऽ (भिंगरी)
* धरिला पंढरिचा चोर
* नार नखऱ्याची मी तरणी (भिंगरी)
* लग्नात गोंधळ घालते (भिंगरी)
* विठ्ठलनामाची शाळा भरली
* विस्कटलेले कुंकू त्याला रंग नवा आला
* सुताला व्हडंल वारा (पाटलीण)
* हे शिवशंकर (थापाड्या)