"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ ४०:
* नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठी शाहीर
* नारो भिकाजी (रत्न?)पारखी ऊर्फ मौनीस्वामी ऊर्फ नारायणेंद्र सरस्वती ऊर्फ मौनीनाथ (१७८४-१८७६): अध्यात्म आणि वेदान्तावर लिहिणारे लेखक-कवी.
* नारोशंकर : आधी इंदूरचे सुभेदार आणि नंतर पेशव्यांचे सरदार. यांनी बांधलेला मालेगावचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे, तशीच नाशिकची नारोशंकराची घंटा
* नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार.
* नारोबा : संत नामदेवांच्या चार मुलांतील एक. याने रचलेले काही अभंग नामदेव गाथेत आहेत.
|