"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २८:
* दिनकर धोंडो कर्वे : हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते.
* [[धोंडो केशव कर्वे]] :
* धोंडो राघो पुजारी : संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीदरम्यान फ्लोरा फाउंटनला गोळीबारात मरण पावलेला हुतात्मा.
* धोंडो विष्णु आपटे : सावंतवा्डीच्या छत्रपतींचे तोतये वकील
* [[रघुनाथ धोंडो कर्वे]] (१८८२-१९५३) : भारतातील संततिनियमनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, संपादक आणि लेखक.▼
* [[नारायण दासो बनहट्टी]] (१८६२-१९४७) : यांनी व्याकरण, संगीत यांवर ग्रंथलेखन आणि निबंधलेखन केले आहे. मराठी लेखक श्री.ना.बनहट्टी यांचे वडील.
* नारायण मालो : जुन्या काळचा एक एक पदे रचणारा कवी.
Line ४१ ⟶ ४३:
* मोरो गणेश लोंढे (१८५४-१९२०) : मराठीतील एक कवी, नाटककार व निबंधलेखक.
* मोरो त्र्यंबक पिंगळे (१७वे शतक) : शिवाजीच्या राज्याचे पहिले पंतप्रधान
* मोरोपंत तथा [[मोरेश्वर
* मोरोपंत विठ्ठल वाळवेकर : जोतिबा फुलेंचे मित्र; गृहिणी मासिक आणि सुबोध पत्रिकेचे संपादक; छापखानदार; स्वतंत्र लेखक, भाषांतरकार आणि ग्रंथ प्रकाशक.
* मोरोबा कान्होबा विजयकर (१८१३-१८७१) : ऐतिहासिक कथांचे लेखक. रावबहादुर मोरोबा कान्होबांचे घाशीराम कोतवाल नावाचे आगळेवेगळे पुस्तक १८६३साली प्रसिद्ध झाले होते.
Line ४७ ⟶ ४९:
* [[रंगो बापूजी]] (मृत्यू १८८५): सातार्र्याच्या छत्रपतींचे कारभारी आणि वकील. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात यांचा सक्रिय सहभाग होता. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठाणे शहरातील एका चौकाला रंगो बापूजी गुप्ते चौक असे नाव दिले आहे. प्रबोधन ठाकऱ्यांनी यांचे चरित्र लिहिले आहे.
* रंगो लक्ष्मण मेढे (१८व्या शतकाची अखेर आणि १९व्याची पहिली वीस-पंचवीस वर्षे) : एक बखरकार
* गोविंद राघो खैरनार ऊर्फ [[गो.रा. खैरनार]] : मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त.
▲* [[रघुनाथ धोंडो कर्वे]] (१८८२-१९५३) : भारतातील संततिनियमनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक, संपादक आणि लेखक.
* राघो धौशा : महानुभाव शाहीर.
* राघोनंदन : पदकार.
|