"ॲक्टिनियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
ॲक्टिनियम हा एक चंदेरी पांढऱ्या रंगाचा मऊ धातू आहे. त्याचे रासायनिक चिन्ह Ac हे आहे, व ([[अणुक्रमांक]] ८९) आहे. हा धातू किरणोत्सर्गी आहे. शुद्ध स्वरूपातील ॲक्टिनियम हवेशी संपर्क आल्यावर त्वरित गंजते, परंतु धातूवर आलेल्या ऑक्साईडच्या थरामुळे ॲक्टिनियमचे अधिक गंजणे थांबते.
ॲक्टिनियम खाणीत सापडलेल्या अशुद्ध युरेनियममध्ये अतंत अल्प प्रमाणात आढळते. एक टन युरेनियम खनिजात फक्त ०.२ मिलिग्रॅम ॲक्टिनियम असते.
अतिशय महाग आणि दुर्मीळ असल्याने ॲक्टिनियमचा उद्योगधंद्यांत उपयोग करत नाहीत. त्याचा सध्याचा उपयोग फक्त न्यूट्रॉनचा स्रोत म्हणून आणि कर्करोगासाठी करण्यात येणाऱ्या किर्णोत्सर्गी उपचारांमध्ये होतो.
{{माहितीचौकट मूलद्रव्य
|नाव=
|चिन्ह= Ac
|वर=
|