"ग्रंथालय संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्... |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १:
शतायु ग्रंथालय संमेलन नावाने, महाराष्ट्रातील शंभराहून अधिक वर्षांच्या जुन्या आणि चालू ग्रंथालयांच्या प्रतिनिधींचे एक
संमेलनाध्यक्ष दैनिक लोकसत्ताचे गिरीश कुबेर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉ. प्रतिभा गोखले होत्या.
संमेलनात ‘ग्रंथ व्यवहार आणि माध्यमे’ आणि ’ग्रंथालयांचे संगणकीकरण’ हे दोन महत्त्वाचे परिसंवाद झाले.
महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीत मोलाचे योगदान दिलेले अरिवद टिकेकर यांच्या स्मृतीस हे संमेलन सेवा संघाने अर्पण केले होते. टिकेकरांनी लिहिलेले ‘रिफ्लेक्शन ऑफ लायब्ररी’ हे पुस्तक त्यांच्या पत्नींनी ग्रंथालय प्रतिनिधींना भेट दिले.
पहा :[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]▼
▲पहा :[[महाराष्ट्रातील साहित्य संमेलने]]
|