"अनुनासिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० '''अं''', '''हं''', (के)'''लें''', हिंदीमधले '''माँ''', फ़्रेन्चमधले रेस्त'''रां''' वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार शुद्ध अनुनासिक होतो. मात्र या पाचांमधल्या कोणत्याही अक्षराचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार करतात. मात्र नासिक्य वर्णाचा(पर-सवर्णाचा) असा संयोग फक्त पर-सवर्णाशीत्याच वर्गातील व्यंजनाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. (उदा० क, ख,ग, घ हे,या अक्षरांचा चे’ङ’ परसवर्णहा पर(पुढचा)-सवर्ण).
 
 
ओळ ६:
{| class="wikitable"
|-
|[[पर-सवर्ण|पर-सवर्ण उच्चारणाने]] दाखविलेल्याजोडलेल्या अक्षराच्याव्यंजनाच्या उच्चाराचा शब्द मराठी||हा लिपीतशब्द लिहितानामराठीत ||<small>[[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचेशुद्धलेखनाच्या नियमासनियमांस]]अनुसरून [[पर-सवर्ण|पर-सवर्णाच्या]] ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे [[अनुस्वार]] देऊन लिहावा</small>
|-
| दङ्गा ||दंगा
ओळ १९:
|}
== तत्सम ==
खणखणीत नाकात उच्चारले जाणारे अनुस्वारयुक्त [[तत्सम]] [[शब्द|शब्दातील]] अनुनासिकाबद्दलहिंदी-संस्कृतमध्ये [[विकल्प|विकल्पाने]]लिहिताना [[पर-सवर्ण]] लिहिण्याससवर्णयुक्त हरकतजोडाक्षर नाहीलिहावे.मात्र अशा वेळी [[अनुस्वार|अनुस्वारानंतर]] येणाऱ्या [[अक्षर|अक्षराच्या]] वर्गातील अनुनासिकच [[पर-सवर्ण]] म्हणून वापरावे.पहा [[शुद्धलेखनाचे नियम]]
{| class="wikitable"
|-
|मराठीत लिहिताना [[पर-सवर्ण|पर-सवर्णाच्या]] या रकान्यात दिल्या प्रमाणेदिल्याप्रमाणे [[अनुस्वार]] देऊन लिहावे किंवा||<small>हिंदी-संस्कृतमध्ये [[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]]अनुसरून मुळते शब्द [[पर-सवर्ण|पर-सवर्ण उच्चारणानेसवर्णयुक्त]] लिहिण्यास हरकत नाहीलिहावेत.
|-
| पंकज||पङ्कज',
ओळ ३५:
|}
 
==परस-वर्ण केव्हा चालत नाहीत==
== कंस अंश ==
य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ यांच्यापूर्वी येणाऱ्या
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या [[अनुस्वार|अनुस्वारांबद्दल]] केवळ [[शीर्षबिंदू]] द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा [[नासोच्चार|नासोच्चारही]] केवळ [[शीर्षबिंदू|शीर्षबिंदूने]] दाखवावा.
[[नासोचार|नासिक्य उच्चारासाठी]] केवळ (अनुस्वार)[[शीर्षबिंदू]] द्यावा.
* उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, खंळ, सँक्षन, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, सौंरचना/संव्रचना, संल्लग्न, स‍उंवाद/संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रादञ्ष्ट्रा, माउंस/मांव्स, सिंव्ह, खंळ्ळ, सॅङ्क्षन, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.
* बहुवचनी नामाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना : उदा० स्त्रियांत, शब्दांमध्ये, आम्हांला, तुमच्यासारख्यांना, वकिलांनी, जतूंपासून वगैरे
* अनुस्वाराचा खणखणीत उच्चार नसेल तेव्हा. उदा० हं हं, चीं चीं, कोंकण, मुळगांवकर, आशा भोंसले वगैरे
 
==परस-वर्ण/नासिक्य वर्ण केव्हा अनिवार्य आहेत==
 
* हिंदी किंवा संस्कृत लिहिताना
* व्याकरणाच्या पुस्तकात किंवा शब्दकोशात उच्चार स्पष्ट करून दाखवण्यासाठी
* सन्मान, मृण्मय, निम्न सारखी नासिक्य वर्णाची जोडाक्षरे असलेल्या शब्दांत
* सामासिक शब्दांतला दुसरा शब्द ’अंत’ असेल तेव्हा. उदा० वेदान्त, देहान्त, सु्खान्त, शालान्त, सिद्धान्त वगैरे. असे न करता हे शब्द अनुस्वार वापरून अनुक्रमे वेदांत, देहांत, सुखांत, शालांत, सिद्धांत असे लिहिले तर त्यांचे अर्थ अनुक्रमे अनेक वेदांमध्ये, अनेक देहांमध्ये, सुखांमध्ये, शाळांमध्ये, सिद्ध पुरुषांमध्ये वगैरे, असे होतील.
== हेसुद्धा पाहा ==
* [[अनुस्वार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुनासिक" पासून हुडकले