आनंद यांचा जन्म [[इ.स. १९७१]] मध्ये [[पुणे|पुण्याचापुण्याच्या]] भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचंसंगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे [[ठुमरी]] गायनातील व [[नाट्यसंगीत|नाट्यसंगीतातील]] एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, त्याद्वारातिच्याद्वारे त्यांनी अनेक संगीत नाटकंनाटके बसविली होती. आनंद यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. तेव्हापासून बालगंधर्वांच्या गाण्याचे शिक्षण सुरू झाले. [[यशवंत मराठे]] यांच्याकडेयांच्याकडेही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी [[इ.स. १९८१]] म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला. पंडीतपंडित [[भिमसेनभीमसेन जोशी]] यांच्याकडे १५ वर्षे आनंद भाटे यांनीहे संगीताचे१५ धडेवर्षे गिरवलेसंगीत शिकले.
एक लहान मुलगा बालगंधर्वाची नाट्यगीते हुबेहूब गातो हे पाहून लोक आनंद भाटे यांना '''आनंद गंधर्व''' म्हणू लागले.