कॅप्चा सहाय्य

विकिपीडियासारख्या सर्वसामान्य लोकांकडून संपादने करण्याची परवानगी असणाऱ्या संकेतस्थळांवर वात्रट किंवा बदमाश व्यक्ती आपल्या हितार्थ संपादने करण्याचा प्रयत्न सतत करीत असतात. अशी संपादने काढता येतात परंतु ही एक मोठे त्रासदायक काम आहे.

असा उत्पात रोखण्यासाठी पानावर बाह्य दुवे देताना विकिपीडिया तुम्हाला चित्रात शब्द दाखवून तो शब्द घालण्यास सांगतो. असे स्वयंचलितपणे करणे अवघड असल्याने संपादक खरी व्यक्ती असल्याची खात्री यामुळे पटते व बदमाश लोकांना आळा बसतो.

पण खेदाची गोष्ट अशी की ही प्रणाली अर्धांध व्यक्तींना तसेच ज्या व्यक्ती फक्त मजकूर दाखविणारा न्याहाळक वापरतात, अशांना अशक्य होऊ शकते. यावर उपाय म्हणजे एखादा शब्द म्हणून दाखवून तो पुन्हा टंकित करणे.

सध्या आमच्याकडे आवाज ऐकण्याची सुविधा नाही. यासाठी कृपया संस्थळ प्रचालकांशी या बाबतीत संपर्क करावा.

पृष्ठ संपादनाकडे परत जाण्यासाठी आपल्या ब्राउझरची ’Back' ही कळ दाबा.