AshishPatale साठी सदस्य-योगदान

योगदान शोधयंत्रविस्तारनिपात करा
⧼contribs-top⧽
⧼contribs-date⧽

३० जून २०२२

  • १८:४११८:४१, ३० जून २०२२ फरक इति +१,२८० छो मुरारबाजी देशपांडेस्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या नरवीर मुरारबाजींच्या अतुलनीय पराक्रमातून उतराई होण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेमार्फत या समाधीचा जिर्नोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले व सबंध महाराष्ट्राला या कार्याच्या निधीसाठी हाक दिली. अखंड महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या लोकवर्गणीतून त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आले व २२ मे २०२२ रोजी त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. या सोबतच रणधुरंदर मुरारबाजी देशपांडे स्मारकाशेजारी १११ फूट उंचीचा भगवा ध्वज हि उभारण्यात आला आहे. खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन