2401:4900:1900:FEFA:1:2:B81D:2A18 साठी सदस्य-योगदान
For 2401:4900:1900:FEFA:1:2:B81D:2A18 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी
२२ ऑगस्ट २०२०
- १४:५२१४:५२, २२ ऑगस्ट २०२० फरक इति +६५ अकोले तालुका पट्टेवाडी पासून साधारणपणे १. ५ कि.मी. अंतरावर विश्रामगड आहे. याच किल्यावर प्रसिद्ध पटेआई या ग्राम दैवताचे मंदिर आहे. दर वर्षी या देवीची अक्षयतृतीयेला मोठी यात्रा भरते. छात्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ असा भव्य पुतळा उभारला आहे. शिवजयंतीला मोठा उत्सव साजरा होतो. सभोवतालच्या पंचक्रोशीतील आदिवासी बांधव तसेच सर्व समाज बांधव मोठया उत्साहाने सहभागी होतात . छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ या किल्यावर वास्तव्य केले आहे .अशी अख्यायिका सांगितली जाते. टाके बारा हाऊद साधारणपणे खोली१० फुट रुंदी ३०फुट खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
- १४:१६१४:१६, २२ ऑगस्ट २०२० फरक इति +५५ अकोले तालुका →अकोले तालुक्यातील गावे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन