ऑत-कॉर्स (फ्रेंच: Haute-Corse) हा फ्रान्स देशाच्या कॉर्स प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग कॉर्सिका बेटाच्या उत्तर भागात वसला असून त्याच्या उत्तर, पूर्व व पश्चिम दिशांना भूमध्य समुद्र आहे. बास्तिया हे येथील प्रमुख शहर आहे.

ऑत-कॉर्स
Haute-Corse
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

ऑत-कॉर्सचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
ऑत-कॉर्सचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश कॉर्स
मुख्यालय बास्तिया
क्षेत्रफळ ४,६६६ चौ. किमी (१,८०२ चौ. मैल)
लोकसंख्या १,४१,६०३
घनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-2B

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: