२४ एप्रिल २०२३
शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
छोश्री साईबाबांच्या महानिर्वाणानंतर जन्मलेल्या जन्मस्थानाची सत्य माहिती योग्य संदर्भांसह जोडली
+८,२४६
१५ एप्रिल २०२३
श्री साईबाबांचे ओरिजनल छायाचित्र अपलोड केले असून हे मूळ अस्सल कृष्णधवल छायाचित्र विश्वातील सर्व साईभक्तांच्या दर्शनार्थ ऋषिक चंद्रचूड आणि बाबासाहेब गायकवाड यांच्या सौजन्याने प्रसिद्ध केले आहे.
+३१
श्री साईबाबांचे खरे चित्र वापरले
−१३
१३ एप्रिल २०२३
११ एप्रिल २०२३
रिपोर्टच्या लिंक तसेच सर्व्हेचे संदर्भ जोडले.
+९२४
श्री साईबाबांचे मूळ अज्ञात असल्याचा उल्लेख असलेली ऑर्डर जोडली.
+६१०
समकालीन सरकारी दस्तऐवजांचा अभ्यास करून श्री साईंचा उल्लेख किती आदराने होत असे तसेच तत्कालीन गुप्तहेर आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही श्री साईंचे मूळ समजू शकलेले नाही. अनेक उच्चपदस्थ असामी शिर्डीत बाबांच्या दर्शनासाठी येऊन बाबांचे भक्त असे बिरूद अभिमानाने लावून घेत. संतांचे कुळ आणि ऋषिंचे मूळ शोधू नये असे म्हणतात. जिथे तत्कालीन सरकारी दस्तऐवज बाबांचे मूळ शोधण्यात असमर्थता दर्शवून त्यांच्या बाबत अननॉन ओरिजिन असा शब्दप्रयोग करतात तिथे त्यांचे जन्मस्थान व धर्म सांगण्याचा प्रयत्न केवळ हास्यास्पदच म्हणावा.
+४,०८२
शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छोशुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती)
छो
१० एप्रिल २०२३
९ एप्रिल २०२३
८ एप्रिल २०२३
श्री साईंबद्दल संदर्भग्रंथांचे विवरण. त्याचप्रमाणे श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरील श्री साईसच्चरित ग्रंथांतील अध्यायांचा दुवा.
+३७८
श्री साईसच्चरित अध्याय ४ अनुसार श्री साईबाबांचा धर्म, जात, वंश कोणास ज्ञात नाही. श्री साईसच्चरित अध्याय ४ मधील उल्लेख : जन्म बाबांचा कोण्या देशीं । अथवा कोण्या पवित्र वंशीं । कोण्या मातापितरांच्या कुशीं । हें कोणासी ठावें ना ।। ११३ ॥ ठावी न कोणा पूर्वावस्था । कोण तो तात वा कोण माता । थकले समस्त पुसतां पुसतां । कोणा न पत्ता लागला ।।११४ ।। सोडूनि माता पितर आप्त । गणगोत आणि जात पात । त्यागूनि सकल संसारजात । प्रकटला जनहितार्थ शिरडीत ।। ११५ ।।
साई या शब्दाचा अर्थ मालक असा आहे. श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३०
+५९
श्री साईबाबांच्या जन्मस्थानाबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच श्री साईसच्चरित अध्याय ७ अनुसार श्री साईबाबा नित्य अल्ला मालिक म्हणत असत. बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस “अल्लामालीक" अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥ ३० ॥ - श्री साईसच्चरित अध्याय ७ ओवी क्र. ३०
−८४
श्री साईबाबांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला याची अधिकृत माहिती कोणास नाही.
+१९१
६ एप्रिल २०२३
२१ जानेवारी २०२३
2401:4900:56E0:E862:6422:967C:4FA4:1D79 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छो−३२
→साईबाबांवरील मराठी पुस्तके: Sainche Sobati.(Ramesh Bhole)
+३२
१९ जानेवारी २०२३
43.242.227.112 (चर्चा) यांनी केलेले बदल Reva12345 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छो+२०
बदलांचा आढावा नाही
−२०
११ जानेवारी २०२३
१२ ऑक्टोबर २०२२
2402:8100:30A0:7E30:3123:CA85:6458:1E8E (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छो−३
कोपरगाव
+३
११ ऑक्टोबर २०२२
2402:8100:303F:93BF:A582:8EF4:8D76:7971 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छो−९
कोपरगाव हे नाव साई चरीत्र मध्यी आहे. याच्या मधी कोणीही बदल करू शकत नाही, पुरावा साई चरीत्र
+९
१२ सप्टेंबर २०२२
११ सप्टेंबर २०२२
१७ एप्रिल २०२२
२२ मार्च २०२२
२० मार्च २०२२
१९ मार्च २०२२
३० जानेवारी २०२२
१९ जून २०२१
६ फेब्रुवारी २०२१
५ फेब्रुवारी २०२१
नविन माहिती जोडली
छो+६
नविन माहिती जोडली
छो−२
नविन माहिती जोडली
छो−६
नविन माहिती जोडली
छो+१५१
बदलांचा आढावा नाही
छो−१४०
नविन माहिती जोडली
छो+८५२
एक वचन जोडले
छो+५१