विशाल कृष्ण रेड्डी हा तमिळ चित्रपटांत अभिनय करणारा अभिनेता आहे.