विवेक लागू

मराठी नाटककार आणि अभिनेते
(विवेक शंकर लागू या पानावरून पुनर्निर्देशित)

विवेक लागू (जन्मदिनांक : ऑक्टोबर १५, इ.स. १९५३ - हयात) हे मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते आहेत. नाट्य-चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पती आहेत.

विवेक लागू
जन्म विवेक शंकर लागू
१५ ऑक्टोबर १९५३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके चल आटप लवकर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम गुंतता हृदय हे
वडील शंकर लागू
पत्नी रीमा लागू
अपत्ये मृण्मयी लागू (कन्या)

विवेक लागू यांनी लिहिलेली नाटके संपादन

  • चल आटप लवकर
  • प्रकरण दुसरे
  • सर्वस्वी तुझीच!

विवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटके संपादन

  • तुला मी..मला मी[१]

विवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके: संपादन

  • अबोल झाली सतार
  • आपलं बुवा असं आहे
  • कोपता वास्तुदेवता
  • जंगली कबूतर
  • ती वेळच तशी होती
  • बीज
  • रानभूल
  • सूर्यास्त
  • स्पर्श

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ रिमा लागू. ""तुला मी..मला मी"तील रीमा लागू". ५ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन