विवेकानंद साहित्य संमेलन

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पहिले विवेकानंद साहित्य संमेलन सोलापूर शहरात ९-१० नोव्हेंबर २०१३ या दिवसांत झाले. अध्यक्षस्थानी हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली होते. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन होते. संमेलनाच्या मिमित्ताने प्रकाशित झालेल्या विशेषांकाची प्रत https://docs.google.com/file/d/0BytTRFHTbvD5QXRfODdxX1dzSTA/edit?pli=1 या पत्त्यावर आहे.

त्याच सभामंडपात तिसर्‍या दिवशी ११ नोव्हेंबरला युवती संमेलन झाले.

पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा