विल्मिंग्टन (नॉर्थ कॅरोलिना)

(विल्मिंग्टन, नॉर्थ कॅरोलिना या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्मिंग्टन हे अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यामधील न्यू हॅनोव्हर काउंटीमधील एक शहर आहे. काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर बंदर देखील आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१५,४५१ होती. [] हे राज्यातील आठव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. विल्मिंग्टन महानगरात दक्षिण-पूर्व उत्तर कॅरोलिनामधील न्यू हॅनोव्हर आणि पेंडर काउंटीचा समावेश होतो. [] ज्याची लोकसंख्या २०२० मध्ये २,८५,९०५ होती []

विल्मिंग्टन
शहर
चा ध्वजविल्मिंग्टनOfficial seal of विल्मिंग्टन
Official logo of विल्मिंग्टन
Nickname(s): 
द पोर्ट सिटी, आयएलम, पूर्वेतील हॉलिवूड, विल्मिवूड[]
Motto(s): 
"Persevere"
न्यू हॅनोव्हर काउंटी (नॉर्थ कॅरोलायना)मधील शहराचे स्थान
गुणक: 34°12′36″N 77°53′12″W / 34.21000°N 77.88667°W / 34.21000; -77.88667
देश अमेरिका
राज्य North Carolina
काउंटी New Hanover
Incorporated February 20, 1739
Named for Spencer Compton, 1st Earl of Wilmington
सरकार
 • प्रकार Council-manager
 • महापौर बिल साफो[] (D)
क्षेत्रफळ
 • शहर ५२.९७ sq mi (१३७.१९ km)
 • Land ५१.४१ sq mi (१३३.१४ km)
 • Water १.५६ sq mi (४.०५ km)
Elevation ४३ ft (१३ m)
लोकसंख्या
 (2020)
 • शहर १,१५,४५१
 • Estimate 
(2022)
१,२०,३२४
 • Rank 241st in the United States
8th in North Carolina
 • लोकसंख्येची घनता २,२४५.९१/sq mi (८६७/km)
 • Urban
२,५५,३२९
 • Urban density १,७९५.०/sq mi (६९३.१/km)
 • Metro
२,८२,५७३
ZIP codes
28401-28412
संकेतस्थळ www.wilmingtonnc.gov
शहराच्या मध्यवर्ती भागाील टपाल कार्यालय
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१८००१,६८९
१८२०२,६३३
१८३०३,७९१४४.०%
१८४०५,३३५४०.७%
१८५०७,२६४३६.२%
१८६०९,५५२३१.५%
१८७०१३,४४६४०.८%
१८८०१७,३५०२९.०%
१८९०२०,०५६१५.६%
१९००२०,९७६४.६%
१९१०२५,७४८२२.७%
१९२०३३,३७२२९.६%
१९३०३२,२७०साचा:Rnd/c−४dec१%
१९४०३३,४०७३.५%
१९५०४५,०४३३४.८%
१९६०४४,०१३साचा:Rnd/c−४dec१%
१९७०४६,१६९४.९%
१९८०४४,०००साचा:Rnd/c−४dec१%
१९९०५५,५३०२६.२%
२०००७५,८३८३६.६%
२०१०१,०६,४७६४०.४%
2022चा अंदाज१,२०,३२४[]१३.०%
U.S. Decennial Census[]
2020[१०]

संदर्भ

संपादन
  1. ^ "10 years in 'Wilmywood': Actor reflects on boom in the industry". Spectrum News 1. December 25, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Elected Officials". New Hanover County Board of Elections. 2022-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 23, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "ArcGIS REST Services Directory". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 20, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; gnis नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Wilmington city, North Carolina". www.census.gov (इंग्रजी भाषेत). April 25, 2023. April 25, 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Table 1. Annual Estimates of the Population of Metropolitan and Micropolitan Statistical Areas: April 1, 2010 to July 1, 2012". April 1, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 18, 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Pender County, North Carolina; New Hanover County, North Carolina". www.census.gov (इंग्रजी भाषेत). April 25, 2023. April 25, 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Wilmington city, North Carolina". www.census.gov. June 2, 2022 रोजी पाहिले.
  9. ^ युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. "Census of Population and Housing". September 18, 2013 रोजी पाहिले.
  10. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Wilmington city, North Carolina". www.census.gov. June 2, 2022 रोजी पाहिले.