विल्टन एच. सेंट हिल (६ जुलै, १८९३:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो - १९५७:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद व टोबॅगो) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३० दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता.