विरुधाचलम
विरुधाचलम (लेखनभेद: वृद्धाचलम) हे तमिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील एक नगर आहे. विरुधाचलम राजधानी चेन्नई शहराच्या २४० किमी दक्षिणेस तर तिरुचिरापल्लीच्या १२० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली विरुधाचलमची लोकसंख्या ७३ हजार होती.
विरुधाचलम விருத்தாசலம் |
|
भारतामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | तमिळनाडू |
जिल्हा | कडलूर जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १४८ फूट (४५ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ७३,५८५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
विरुधाचलम जंक्शन रेल्वे स्थानक चेन्नई इग्मोर-मदुराई ह्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गावर असून चेन्नईहून दक्षिणेस धावणाऱ्या सर्व प्रमुख गाड्या येथे थांबतात.