विनोद शिरसाठ हे एक मराठी लेखक आहेत. ते २४ आॅगस्ट २०१३ रोजी साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक झाले.

विनोद शिरसाठ यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • थर्ड अँगल
  • थेट सभागृहातून (संपादित)
  • निवडक नरहर कुरुंदकर खंड १ (संपादित)
  • मला प्रभावित करून गेलेला सिनेमा
  • लाटा लहरी (सहा तरुण मित्रांचे वादविवाद)
  • सम्यक सकारात्मक (लेखसंग्रह)