माध्यमातून किंवा वाहकातून विजेचे वाहन प्रवाहित होण्याकरिता जो दाब लागतो किंवा ज्या दाबाने विजेचे वाहन होते तो दाब म्हणजे व्होल्टेज होय.
विद्युत दाब मोजण्याचे एकक वोल्ट आहे