विद्युत तीव्रता
विद्युत तीव्रता (ह्यालाच कधीकधी विद्युत क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील एका प्रभारबिंदूवर एखाद्या प्रभारबिंदूने प्रयुक्त केलेले बलाचे मापन आहे. थोडक्यात, एका प्रभारबिंदूने दुसऱ्या प्रभार बिंदूवर केलेले बल - बल प्रत्येकी प्रभार होय. हेच परिमाण विद्युत प्रभाराच्या स्थानसापेक्ष विभवाच्या प्रवणानेही दर्शवितात.
गणिती स्वरूप
संपादनअवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे विद्युत तीव्रता खालीलप्रमाणे दिले जाते:
येथे:
- ही विद्युत तीव्रता
- ε0 हा अवकाश पारगम्यता अथवा विद्युत स्थिरांक
- Q हा विद्युत बल प्रयुक्त करणारा विद्युत प्रभार
- r हे वस्तूमान Q आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर
प्रवणरूपी विभवाच्या संज्ञेत-
येथे, हे विद्युत अदिश विभव.