विद्युतभार

(विद्दुतभार या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्युतभार (electric charge)

आण्विक कणांची स्वायत्त आणि मुलभूत विशेषता. ही त्यांची विद्युतचुंबकीय क्रिया-प्रतिक्रिया ठरविते.