वि.वा. हडप
(विठ्ठल वामन हडप या पानावरून पुनर्निर्देशित)
वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रकाशित साहित्य
संपादन- अन्नदाता उपाशी
- आई
- आईचा आशीर्वाद
- आजचा प्रश्न
- आपली पृथ्वी
- आभास
- इथे ओशाळला शेक्सपीयर
- इष्काचा प्याला
- उगवत्या सूर्याचा काळोख
- कलावती व विलक्षण गृह
- काँग्रेसचा कल्पवृक्ष
- कादंबरीमय आंग्लशाही (किमान ६ भाग)
- भारतमाता की जय
- भारतमाता वनवासी (५वा भाग)
- भारतमाते ऊठ (२रा भाग)
- भारतमातेचे दिव्य
- भारतमातेचा शाप (३रा भाग)
- सत्तावनची सत्यकथा
- भारतमातेची हाक, इत्यादी.
- कादंबरीमय पेशवाई (किमान वीस भाग)
- पेशवाईचा दरबार
- पेशवाईचा दरारा (भाग ७)
- पेशवाईचा पश्चिम दिग्विजय (भाग ९)
- पेशवाईचा पुनर्जन्म (भाग ५ )
- पेशवाईचा पुनर्विकास (भाग १४)
- पेशवाईचा मध्यान्ह (भाग १५)
- पेशवाईची प्राणप्रतिष्ठा (भाग २)
- पेशवाईचें दिव्य तेज (भाग १६)
- पेशवाईचें ध्रुवदर्शन (भाग ३)
- पेशवाईचा ध्रुव ढळला (भाग ४)
- पेशवाईचें पानिपत (भाग १८)
- पेशवाईचें पुण्याहवाचन (भाग १)
- पेशवाईचें पुनर्वैभव (भाग ६)
- पेशवाईचें मन्वन्तर (भाग १३)
- पेशवाईतील उत्तर दिग्विजय (भाग ११)
- पेशवाईतील कलिप्रवेश (भाग १९)
- पेशवाईतील दुर्जन (भाग ८)
- पेशवाईतील धर्मसंग्राम (भाग १०)
- पेशवाईतील यादवी (भाग २०)
- पेशवाईवर सावट (भाग १७)
- पेशवाईवरील गण्डांतर (भाग १२)
- कालिदास कथा
- काळोखातून उजेडात
- कुंभेरीचा वेढा
- केंजळगडचा कबजा
- कोल्हापुरी सैतान
- गुलाम
- गोदाराणी
- गौरीशंकर
- चित्रपट महर्षी
- चिरंजीव
- छत्रपतींना सवाल
- जगाचा बाजार
- जागा झालेला देश
- जाळ्यातील माशा
- जादुगारीण
- जालियनवाला बाग
- झाकली मूठ
- झांशीची राणी
- झोंपी गेलेला देश (संपादित)
- वीरबाला झोया
- थोरांच्या थोरवी
- दांडीयात्रा
- दिव्य लावण्य
- दुलारी
- संगीत देवकी (नाटक)
- धरणीकंप
- नऊ ऑगस्ट - अखेरचा लढा
- नंदनवन
- नवा संदेश
- निजामअल्लींचे बेट
- निरभ्र चंद्र
- निलांबरी व मजुराची बायको
- निवळलेली तरुणी
- पारिजातकाची फुले
- प्रलय
- प्लासीची लोककथा
- बंगालची सत्यकथा
- बलूनचा प्रवास
- बहकलेली तरुणी
- बाईलवेडा
- बापलेक
- ब्रह्मलिखित
- भविष्यकाळ
- भव्य स्थापत्य
- मराठी मुद्रणाचा प्राणदाता - कांहीं तरी नवेंच करा
- महाराची पोर
- माझा सम्राट
- माझे बालपण
- मार्ग कुठे आहे?
- मास्तरीणकाकू
- मोपासांच्या गोष्टी
- राजसंसार
- राणी की रखेली
- रामदास
- संगीत रायगडची राणी (नाटक)
- राष्ट्रीय सभेचा इतिहास : १९२९ ते १९३५
- रूढीच्या वणव्यात
- लग्नलांच्छन
- वर्तमानकाळ
- वाकडे पाऊल
- विभावरी
- वि. वा. हडप यांच्या ऐतिहासिक पुस्तकांचा संच
- वैकुंठीचा राणा
- शस्त्रसंन्यास
- शिवप्रताप
- कादंबरीमय शिवशाही (किमान ८ भाग)
- शिवशाहीचा अरुणोदय
- शिवशाहीचा माध्यान्ह
- शिवशाहीची पहाट
- शिवशाहीचा पूर्वरंग
- शिवशाहीचा शुभशकुन
- शिवशाहीचा सूर्यास्त
- शिवशाहीचा सूर्योदय
- शिवशाहीचे वैभव
- शिवाजीचा कोण
- सत्तावनची सत्यकथा
- संपूर्ण कालिदास कथा
- श्री समर्थ रामदास
- समाधानाचे रहस्य
- सिंहाचे छावे
- सुंदरवाडी
- सूर्यास्तानंतर
- सौंदर्याचा फुलबाग
- स्वतंत्र नवभारत