विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक

(विठ्ठलवाडी या पानावरून पुनर्निर्देशित)

विठ्ठलवाडी हे ठाणे व पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

विठ्ठलवाडी , पुणे इथे एक विठ्ठलमंदिर आहे जिथे हूबेहू पंढरपुरातील मुर्त्यांसारखे विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्त्या आहेत. त्या मंदिराच्या किनारी मुठा नदी आहे. त्या नदी काठी पाषाण युगातील शास्त्र मिळाली आहेत.

विठ्ठलवाडी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कल्याण
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
उल्हासनगर
स्थानक क्रमांक: २७ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी.




Aiga railtransportation 25.svg
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.