विज्जलविड (आजचे चाळीसगावाजवळचे पाटण) या गावात भास्कराचार्यांचा जन्म झाला.