विजय कुमार सिन्हा हे एक भारतीय राजकारणी आहेत[] , सध्या ते बिहार विधानसभेचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. ते २०१० पासून लखीसराय मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि बिहार विधानसभेचे सदस्य आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Mishra, Dipak (2020-11-24). "BJP brings new state leadership to Bihar, names Vijay Kumar Sinha in Speaker post fight". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2021-02-16 रोजी पाहिले.
  2. ^ Anshuman, Kumar. "The Economic Times".

बाह्य दुवे

संपादन

विजय कुमार सिन्हा मायनेट प्रोफाइल