विजयाश्री (८ जानेवारी, १९५३:मनकौड, तिरुवअनंतपुरम, भारत - १७ मार्च, १९७४:चेन्नई, तमिळ नाडू, भारत) ही मलयालम, तेलुगूहिंदी चित्रपटांतून अभिनय केलेली अभिनेत्री होती.