विकिपीडिया चर्चा:सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण

Latest comment: १० वर्षांपूर्वी by V.narsikar

या प्रकल्पात इतके (१७) विभाग असून त्याची अनुक्रमणिका दिसत नाही तसेच सर्वसाधारण माहिती असलेला साचा पूर्ण उजवीकडे न दिसता थोडा डावीकडे सरकला आहे. योग्य ती तजविज करावी ही विनंती.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:१५, २७ ऑक्टोबर २०१३ (IST)Reply

Return to the project page "सुसूत्रीकरण आणि निःसंदिग्धीकरण".