विकिपीडिया चर्चा:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/6

श्री. माहितगार,

स.न.

जॉन ओस्वाल्डच्या अवतरणाचा शोध घेताना एक गोष्ट लक्षात आली, ती आपल्या निदर्शनास आणून देत आहे. कृपया पाहावे.

तुम्ही दिलेला संदर्भ q:en:Copyright येथून आणि त्यांनी या पुस्तकातून यातून ओस्वाल्डचे संदर्भ मिळत नाहीत. म्हणजे हे विधान ओस्वाल्डचे आहे, असे ध्वनित होत नाही. उलट हे विधान कटलर याने केलेले आहे, असे मिळते. (Cutler 2004, 103)

त्यापेक्षा https://books.google.co.in/books?id=dpRKltgJYYwC&pg=PA358&lpg=PA358&dq=If+creativity+is+field,+copyright+is+a+fence&source=bl&ots=jprDtnuhWp&sig=mvfDqXKMDEvrYsvCsPt1t3eTfsA&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjnzKfg7MvKAhXCI44KHQFACpsQ6AEIKDAC#v=onepage&q=If%20creativity%20is%20field%2C%20copyright%20is%20a%20fence&f=false हा संदर्भ योग्य राहील.

त्यास पुष्टि म्हणून http://www.detritus.net/vircomm/projects/anticopy/ हा संदर्भ मदतीचा होईल.


श्रीनिवास हेमाडे (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]])

Return to the project page "साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/6".