साचा चर्चा:विकिपीडियाचे सहप्रकल्प/धूळपाटी

या पानाची सुरक्षा नोंद करताना कारण दिले गेले नाही. विनाकारण सुरक्षानोंदी नको. संतोष दहिवळ ००:१७, २० फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

विक्शनरीचा लोगो कोणता? माहिती नाही? ........चालू द्या. -संतोष दहिवळ (चर्चा) १९:५०, १९ जानेवारी २०१३ (IST)Reply
असे दिसते आहे, चालेल ?, धूळपाटी आहे तुम्ही सुद्धा बदलू शकता.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:०९, १९ जानेवारी २०१३ (IST)Reply
मुखप्ष्ठावरील किती दिवसापासून आहे? तो कोण आणि कधी बदलणार? -संतोष दहिवळ (चर्चा) २०:२१, १९ जानेवारी २०१३ (IST)Reply
ब्राउजर्स मध्ये विक्श्नरी लोगो चीच व्हर्शन दिसते. ती अती लहान आकारात ओळखता येते. ओळखणे आवघड जाते. इतरही सदस्यांची मते अजमावूया आणि मग कोणते घ्यावयाचे ते ठरवू. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५०, १९ जानेवारी २०१३ (IST)Reply
"विकिपीडियाचे सहप्रकल्प/धूळपाटी" पानाकडे परत चला.