विकिपीडिया चर्चा:सदस्याचे अनुभवाचा परतसंदेश

हा फिडबॅक असल्यामुळे त्याची भाषा कोणती हवी? इंग्रजी की मराठी हा खुलासा कृपया द्यावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:०६, २ सप्टेंबर २०१० (UTC)

हे पान मराठी विकिपीडियावर असल्यामुळे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातून लिहिण्याची मूभा ठेवावी असे वाटते. जेव्हा यूजॅबिलीटी विकि आणि बगझीला येथे मात्र प्रतिसाद इंग्रजीतच द्यावे लागतील हे नक्की.माहितगार १४:२४, ३ सप्टेंबर २०१० (UTC)

नोंद घेतली संपादन

वि. नरसीकर (चर्चा) ०४:०६, ४ सप्टेंबर २०१० (UTC)

Return to the project page "सदस्याचे अनुभवाचा परतसंदेश".