विकिपीडिया चर्चा:धूळपाटी२२

या तक्त्यात मराठी नाव आधी आणि त्यानंतर लॅटीन नाव असा क्रम हवा असे माझे वैयक्तिक मत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०७:२०, २८ डिसेंबर २००९ (UTC)

नरसिकरांच्या मताबद्दल इतरांनीही अभिप्राय नोंदवावेत
अजून एक सुचना अशीकी लॅटीन नावांची जोडणी/दुवे विकिस्पेसिज सहप्रकल्पास देण्या बद्दल विचार करता येईल ज्या ंना इंग्रजी विकिपीडियातील लेख वाचावयाचा असेल ते प्रथम मराठी लेख आणि नंतर आंतरविकिदुव्याने अन्य भाषिक दुव्यांवर जाऊ शकतातच माहितगार ०८:०३, २८ डिसेंबर २००९ (UTC)
Return to the project page "धूळपाटी२२".