विकिपीडिया:२००७च्या विश्वस्त मंडळ निवडणूका

नमस्कार,

२००७च्या विकिपीडियाच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणूकांची प्रक्रिया जून १०, इ.स. २००७ रोजी सुरू झाली आहे. जगभरातून तीन व्यक्तींना या मंडळावर निवडून देण्याची संधी विकिपिडीयन्सना आहे. या व्यक्ती २ वर्षांसाठी (जून २००९पर्यंत) या पदावर राहतील. या व्यक्तींच्या हातात विकिपीडियाबद्दलचे धोरणात्मक निर्णय घेण्याची सत्ता असेल.


या निवडणूकांसाठी विशेष सॉफ्टवेर बापरण्यात येईल. अनुकूल मतांद्वारे विकिपीडियन्सना आपले मत नोंदवता येईल. प्रतिकूल मतांची सोय नाही. मतदानकालापूर्वी समर्थनकाल असेल. या काळात उमेदवारांनी विकिपीडियन्सकडून ठराविक समर्थने मिळवणे आवश्यक आहे. अशी समर्थने मिळवलेले उमेदवार निवडणूक लढतील. या निवडणूकांसाठी प्रत्येक विकिपीडियन पाहिजे तितक्या उमेदवारांना मत देऊ शकेल (पण एका उमेदवारास एकदाच.) सगळ्यात जास्त मते मिळवणारे तीन उमेदवार विजयी ठरतील. तिसऱ्या क्रमांकासाठी समसमान मते झाल्यास त्या उमेदवारांमध्ये पुन्हा एकदा निवडणूक होईल.

मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल व ही प्रक्रिया विकिपीडियाशी संलग्न नसलेल्या अशा संस्थेद्वारा चालवली जाईल.


उमेदवारांसाठी

ऐच्छुक उमेदवारांनी मेटावरील एक फॉर्म रविवार, जून १०, इ.स. २००७ ००:०० ते शनिवार जून २३, इ.स. २००७ २३:५९ या काळात भरला पाहिजे. उशीर झाल्यास उमेदवारी स्वीकारली जाणार नाही. आपली उमेदवारी निश्चित होण्यासाठी तीन पात्रता असणे आवश्यक आहे -

१. विकिमीडियावरील एक तरी प्रकल्पात तुमचा सहभाग किमान एक वर्ष असला पाहिजे. यासाठी अशा प्रकल्पातील तुमचे पहिले संपादन जून १, इ.स. २००६पूर्वी झालेले असले पाहिजे. यानंतर आजतगायत तुम्ही किमान ४०० संपादने केलेली असली पाहिजेत.

२. तुमचे खरे नाव जाहीर करणे आवश्यक आहे व तुमचे वय १८ वर्षे पूर्ण असले पाहिजे. निनावी उमेदवार पात्र नाहीत.

३. मतदान सुरू होण्यापूर्वी समर्थनकालात तुम्हाला ठराविक (४००, ५००) मतदारांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. अशी समर्थने विशिष्ट पानावर दिली पाहिजेत.

Candidates will have up to two weeks to present themselves to the rest of the Wikimedia community through a candidate statement. Translation coordinators will translate the candidate statements into a number of languages before the beginning of the election. Candidates are advised that the earlier they submit their statements, the more likely that their statements will be translated into multiple languages before the start of the voting period.


मतदारांसाठी To be eligible to vote, a user must have been a contributor to at least one Wikimedia project for three months prior to June 1, 2007 (that is, by March 1, 2007), as indicated by the date of the user's first edit, and must have completed at least 400 edits with the same account by June 1, 2007.

Voters may endorse up to three candidates. Candidates may make endorsements of two candidates other than themselves. Further instructions regarding endorsements can be found at endorsement page.

Users may not combine edits from different projects to reach the threshold of 400 required for voting eligibility: they must have 400 on a single project, and for voting and endorsing, the first edit with that account must have been made not less than three months before June 1, 2007; for candidacy, less than 1 year before June 1, 2007.

Even if you meet the requirement to vote from several projects, you may only vote with one of the accounts.


निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा

  • उमेदवारी जाहीर करायची मुदत:
  • रविवार, जून १०, इ.स. २००७ ००:०० - शनिवार जून २३, इ.स. २००७ २३:५९
  • समर्थन जाहीर करायची मुदत:
  • रविवार, जून १७, इ.स. २००७ ००:०० - शनिवार जून २३, इ.स. २००७ २३:५९
  • मतदान करायची मुदत:
  • गुरुवार, जून २८, इ.स. २००७ ००:०० - शनिवार जुलै ०७, इ.स. २००७ २३:५९

मतदान गुप्त मतदान पद्धतीने होईल व ही प्रक्रिया विकिपीडियाशी संलग्न नसलेल्या अशा संस्थेद्वारा चालवली जाईल.


याबद्दलचे प्रश्न येथील चर्चा पानावर लिहावे किंवा खाली दिलेल्या निवडणूक समितीच्या सदस्यांना पाठवावे.

अंततः, सगळ्या उमेदवारांचे अभिवादन.

अधिक माहितीसाठी पहा - मेटावरील पान

आपले, Kizu Naoko
Philippe
Jon Harald Søby
Newyorkbrad 22:42, 9 June 2007 (UTC), Wikimedia Board Election Steering Committee 2007

m:Board_elections/2007