विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक/प्रतिसादpreload
नमस्कार ! या सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचा विचार केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद. सर्वेक्षणातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नसले तरी आपण शक्य तितकी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. पुरेशी उत्तरे आम्हांला मिळाल्याखेरीज आम्ही आरंभलेले सर्वेक्षण सफल होणार नाही. तरी आपण अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे द्याल ही अपेक्षा आहे.
उत्तरे देताना ती शक्यतो सुस्पष्ट मराठीत असावीत. उत्तरांतली भाषा अगदी प्रमाण आणि शुद्ध मराठी असण्याचा कोणताही आग्रह नाही; अर्धी-कच्ची मराठी पण चालेल, पण उत्तरे अगदीच न देण्यापेक्षा ती हिंदीत किंवा इंग्रजीत दिली तरी चालतील.
सर्वेक्षण(सर्व्हे) भाग १
संपादन- आपली मातृभाषा-
- आपले सध्याचे निवास-स्थान (केवळ देश, आणि शहर किंवा गावाचे नाव लिहा. पत्ता, फोन क्रमांक, ईमेल पत्ता इत्यादी लिहिणे टाळावे) -
- आपले वय-
- शिक्षण-
- आपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती कोठून मिळाली?. (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळा). कुटुंबातील व्यक्तीकडून कळाले/इतर नातेवाईक/मित्र-मैत्रीण/शि़क्षक/प्राध्यापक/अनोळखी किंवा अल्पपरिचित व्यक्ती/ब्लॉग/ऑर्कुट/फेसबुक/आंतरजालावर भटकताना/अन्य मराठी संकेतस्थळ (कृपया संकेतस्थळाचे नाव नमूद करा)/वृत्तपत्र-नियतलकालिक(कृपया नाव नमूद करा)/यांशिवाय काही अन्य स्रोताकडून(स्रोताची माहिती द्या).
- वाचण्याकरिता आवडीचे विषय-
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय-
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वेकरून (पुढील पैकी सुयोग्य असेल ते ठेवा, बाकीचे वगळावे) स्वतःच्या घरून करता/जिथे काम करता तिथून/परिचिताच्या घरून/सायबर कॅफे/शाळा, कॉलेज आदी शिक्षणसंस्थेकडून उपलब्ध/अन्य
- आपण ज्या संकेतस्थळांना सर्वाधिक भेट देता अशा पाच संकेतस्थळांची नावे सांगावीत-
१. २. ३. ४. ५.
- आपण इतर मराठी संकेतस्थळांचे सदस्य आहात काय असाल तर कोणत्या ?
- ऑपरेटिंग सिस्टिम कोणती वापरता? : विंडोज(कुठली आवृत्ती?) लिनक्स/ इतर (कृपया नमूद करावे)
- ब्राउझर कोणता वापरता ? : इंटरनेट एक्स्प्लोरर ७ किंवा त्यापेक्षा कमी/किंवा वरचा/फायर फॉक्स(आवृत्ती?)/गूगल क्रोम/इतर (कृपया नमूद करावा)
- लिहिण्याकरिता मराठी फॉन्ट कोणता वापरता? अधिक माहिती द्यावी. - ज्या मराठी संकेतस्थळावर जो उपलब्ध असेल तो (मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचा)/विंडोज IME/बराहा/गूगल/गमभन/ फायर फॉक्स एक्सटेंशन/इतर (कृपया नाव नमूद करावे)
भाग २
संपादन- मला मराठी विकिपीडिया माहीत नाही./केवळ इंग्रजी वा अन्यभाषिक विकिपीडिया माहीत आहेत./यापूर्वी मी इंग्रजी(वा अन्य) विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./मराठी विकिपीडिया माहीत आहे, पण त्यावर अद्याप वाचन केलेले नाही./मी मराठी विकिपीडियावर लेखन-संपादन केले आहे./माझे लेखन कुणीही बदलू शकते म्हणून मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./ मराठी विकिपीडियात शुद्धलेखनाची काळजी घेतली जात नाही म्हणून मी तिथे वाचन-लेखन टाळतो./माझे मराठी शुद्धलेखन चांगले नसल्याने मी मराठी विकिपीडियावर लिहिणे टाळतो./मराठी विकिपीडियात एखादी गोष्ट कशी करावी हे आपसूक उमजणे अवघड जाते, कारण तिथे सुविधांचा अभाव आहे. साहाय्य मागितल्यास ते क्लिष्ट भाषेत असल्याने सहजासहजी कळत नाही./याशिवाय इतर कारण(कृपया नमूद करावे)
- माझी मातृभाषा मराठी आहे अणि मला मराठी चांगल्यापैकी येते./माझी मातृभाषा मराठी आहे, पण महाराष्ट्रापासून दूर रहात असल्याने मला मराठी नीटसे येत नाही/महाराष्ट्रात रहात असल्याने किंवा अशाच अन्य कारणाने मला मराठी भाषा नैसर्गिकरीत्या येते./मराठी भाषा अभ्यासली म्हणून येते./मी महाराष्ट्रात राहतो, परंतु मला मराठी येत नाही.
- माझे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून /इंग्रजी माध्यमातून /अर्ध-इंग्रजी माध्यमातून झाले./या व्यतिरिक्त असल्यास काही अन्य माहिती.
- मला मराठी विनासायास समजते व सहज लिहिता-वाचता येते/विनात्रास वाचता येते पण लिहिणे अजिबात जमत नाही-लिहिणे थोडेफार जमते/थोडेफार वाचता येते, पण सर्वकाही समजत नाही../अजिबात वाचता येत नाही.(Cannot read Marathi)
- मी मराठी भाषिक संकेतस्थळांना वारंवार भेटी देतो(देते)/कधी-कधी/कधीतरीच/फारच कमी वेळा/मराठी भाषिक संकेतस्थळे आहेत काय?/कधीही नाही.
- You visited Marathi Language websites very frequently/ some times/seldom//oh are there any Marathi language websites/never
- जर आपण जिथे प्रतिसाद देता येतो अशा मराठी भाषिक संकेतस्थळांना भेटी दिल्या असल्यास नंतर आपण काय केलेत?: फक्त वाचन केले/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून प्रतिक्रिया दिली/देवनागरी लिपी वापरून प्रतिक्रिया दिली/थेट 'ऑनलाइन' राहून मराठी लेख लिहिला/रोमन लिपीद्वारे मराठी लिहून चर्चेत भाग घेतला/चर्चेत मराठी लिपीद्वारे भाग घेतला.
- If you visited a Marathi languge web site interaction was just as a reader / gave feed back using roman script Marathi/Gave feed back using devnagri script/wrote an online marathi article /participated discussion using roman script marathi /participated in discussions using marathi scripts.
- विकिपीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया- हे काय आहे?/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीवर एकदा कटाक्ष टाकला होता/मी त्याची इंग्रजी आवृत्ती वाचतो-वाचते./मी त्याच्या इंग्रजी आवृत्तीतून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे असे समजून त्याचे सदस्यत्व घेतले, पण त्यावर यशस्वी लेखन केले नाही/केले/करत असतो-असते.
/मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली, देत असतो-असते/मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले होते/ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली आहेत.
#Your interaction with wikipedia What is it ? I heard about it but did not see it?I gave a cursory look at their english edition /I read their en edition /I referred their en edition /I visited and just took membership thinking would be a good social networking site? I gave feed back on their talk page/I unsuccessfully edited some page there /I successfully edited few pages there
- मराठी विकिपीडियाबाबत आपली प्रतिक्रिया-हे काय आहे?/मी याबद्दल ऐकले आहे परंतु बघितले नाही/मी मराठी विकिपीडियावर एकदा आवृत्तीवर एक कटाक्ष टाकला होता/मी मराठी विकिपीडिया वाचतो-वाचते./मी मराठी विकिपीडियावरून संदर्भ घेतले आहेत./ते एक चांगले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे म्हणून मी भेट देऊन फक्त सदस्य नोंदणी केली./मी त्यातील चर्चा पानावर प्रतिक्रिया दिली./मी अयशस्वीरीत्या तेथील एक पान संपादित केले./ मी यशस्वीरीत्या तेथील काही पाने संपादित केली.
- Your interaction with Marathi language wikipedia What is it ? I heard about it but did not see it?I gave a cursory look at their marathi edition /I read their mr edition /I referred their mr edition /I visited and just took membership thinking would be a good social networking site? I gave feed back on their talk page/I unsuccessfully edited some page there /I successfully edited few pages there
- माझ्यासाठी विश्वकोश म्हणजे-हे काय आहे?/तो कशासाठी आहे/माहितीचा चांगला स्रोत आहे काय?/स्वतःस अद्ययावत ठेवण्याचा एक चांगला स्रोत आहे काय?/ज्ञानाचा एक चांगला स्रोत आहे काय?
- An encyclopedia to me is What it is ? What it is for ? is good source of information ?is good source to keep oneself updated ?is good source of information ?is good source of knowledge ?
- जर आपण मराठी वा अन्य भाषिक विकिपीडियास भेट दिली असेल तर विकिपीडियाबद्दल आपले प्रामाणिक मत काय झाले?
- If you visited wikipedia your main reservation was about it is
भाग ३
संपादन- नवीन मराठी शब्दांचे प्रयोजन करत जावे/जमले नाही तर इंग्रजी शब्दांचे केवळ मराठीत लेखन करून जसेच्या तसे वापरावे.
- माझ्या शंका
- मला पडलेले प्रश्न
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी मराठी विकिपीडियाच्या पानांवर दिलेली माहिती/साहाय्य उपयोगी वाटले काय ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी होती-...........
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव: