विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/सहाय्य

प्रश्नावली

संपादन

ठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.

प्रश्न माहिती
उद्देश साचा कोणत्या लेखात/ कोणत्या स्वरूपाच्या माहितीसाठी वापरायचा उद्देश आहे, तो येथे नोंदवावा.
नवीन_की_आयात साचा नव्याने बनवून हवा आहे की इतर भाषिक विकिपीडिया प्रकल्पांतून आयात करायचा आहे, ते येथे नोंदवावे.
प्रस्तावित_नाव साच्याचे प्रस्तावित नाव
माहितीकणांची_जंत्री माहिती नोंदवायला ज्या बाबी (पॅरामीटर / फील्ड) साच्यात हव्या आहेत, त्यांची जंत्री येथे लिहावी.
अनिवार्य_माहितीकण वर 'माहितीकणांची_जंत्री' घटकासमोर नोंदवलेल्या बाबींपैकी ज्या बाबी कायम अनिवार्य राखायला हव्या, त्यांची यादी येथे नोंदवावी.