विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/36
भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात वाचकाचे पुर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतीक आणि सामाजीक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रीया गुंतागुंतीची असते. म्हणूनच वाचन प्रक्रीयेत, विकासात, आणि परिष्कृत करण्यात सातत्य हवे. (संदर्भ)माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम कलाम यांच्या जयंती निम्मित्त |
• मराठी विकिपीडियावरील :
• अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर |