माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम कलाम यांच्या जयंती निमित्त
मराठी विकिपीडिया वाचन प्रेरणा सप्ताह - २०१५ साठी समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक अभिनंदन!
 • आपल्याला माहित आहे का ? :
  • गूगल शोध यंत्रातून केवळ मराठी शोध घ्यावयाचे असल्यास
शोधघ्यावयाचाशब्दा सोबत 'आहे' अथवा 'म्हणजे' असे शब्द वापरल्यास हिंदी आणि इंग्रजी शोध अंशत: टाळता येऊ शकतात.

 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर