विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/41

  • हे लक्षात घ्या:
सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
  1. परवाना आणि कायद्यात कायद्याचा क्रमांक पहीला, येतो, परवाना कायद्यांचे उल्लंघन करणारा असून चालत नाही.
  2. विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, परवाना http://freedomdefined.org वर दिलेल्या Defining Free Cultural Works च्या मूलभूत व्याख्येस अनुसरुन असला पाहीजे (संदर्भ विकिमिडीया फाऊंडेशनची लायसंन्सींग पॉलिसी
  3. परवाने विकिमिडीया फाऊंडेशन तसेच स्थानिक भाषिक विकिपीडियाच्या नितीत बसणारे असावेत.