प्रताधिकारमुक्त परवान्यांनी इतरांना बहाल करावयाची स्वातंत्र्ये
- कामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श १]
- कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्य[श २]असले पाहिजे
- कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रति काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे
- कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित[श ३]काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे.
- ^ enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे
- ^ उपयोजन→to apply knowledge
- ^ निष्पादित→derivative,बेतलेले,साधीत,व्युत्पन्न