विकिपीडिया:सदस्य प्रताधिकार सजगता अधिक माहिती आणि संदर्भ, ७१ संदेश
अधिक माहिती आणि संदर्भ
छायाचित्र प्रताधिकारांचा त्याग करताना GNU Free Documentation License (“GFDL”) कॉपीलेफ्ट परवान्याचा उपयोग छायाचित्राचा पुर्नवापर करणाऱ्यासाठी छपाईच्यावेळी संपूर्ण परवाना आणि कागदपत्रे सोबत जोडावे लागत असल्यामुळे कटकटीचे होऊन एकतर वापर टाळण्याकडे कल अथवा परवान्याचे उल्लंघन होण्याची शक्यता बळावू शकते.
CC-by is one-way-compatible with GFDL - meaning that CC-by content can be used in GFDL work, by not vice-versa. संदर्भ :इंटर ऑपरॅबिलिटी