छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरासाठी अतिप्राधान्याने मदत हवी आहे. कॉमन्सच्या मराठीकरणात भाषांतरकर्त्यांमध्ये परस्पर समन्वय साधण्याकरिता आपण करीत असलेल्या भाषांतराच्या प्रगतीची माहिती विकिपीडिया:विकिमीडिया कॉमन्स मराठीकरण येथे लिहून कळवल्यास खूप उपयोग होईल.