विकिपीडिया:सजगता/87
छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenance येथील साहाय्य पानाचे, तेथील उपपानांचे आणि Commons:Commons:Template i18n/Public domain license tags येथील पानाचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी.