विकिपीडिया:सजगता/28
विश्वकोशीय लेखनसंकेतांचे अनुसरण हा प्रताधिकारभंग टाळण्याचा बर्यापैकी उपाय आहे. असे केल्याने लिखित मजकूर संपादित करतानाच बहुतेक सारा प्रताधिकारयुक्त मजकूर गळून पडतो, तरीसुद्धा प्रताधिकारभंग होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असते. पण छायाचित्रांबद्दल असे होण्याची शक्यता दुर्मीळ आहे, त्यामुळे छायाचित्र प्रताधिकारमुक्त असल्याचे विश्वासार्हपणे माहीत असल्यासच घ्यावे.